पनवेल नगरपालिका हद्दीतील मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्या बाह्य रस्ते योजनेतंर्गत अनुदानातून कर्नाळा वाहतूक बेट ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते हुतात्मा स्मारक पर्यंत कॉनक्रेटीकरण व इतर कामांचे भूमिपूजन करण्यात आले .