आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार झाल्यानंतर विकास कामांचा झंझावात सुरु केला आहे – अरुणशेठ भागात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार झाल्यानंतर विकास कामांचा झंझावात सुरु केला आहे. त्यांनी पनवेलचा चेहरा मोहरा बदलला आहे . शहराप्रमाणे गावांचा विकास त्यांनी केला आहे .