पनवेल ग्रामीण व शहरी भागातील विद्युतीकरणा बाबतच्या पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी . अशी मागणी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्टाचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मुंबई येथील बैठकीत केली .