मुंबई-पुणे महामार्गाला लागून असलेल्या पनवेल तालुक्यातील विचुंबे आणि देवद या गावांना जोडण्यासाठी रस्ते आहेत. या रस्त्यांची तसेच तेथील ड्रेनेज आणि इतर समस्यांची पाहणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केली. या वेळी एमएमआरडीएचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. या पाहणी दौर्यात अधिकार्यांना येथील विविध समस्यांची माहिती देण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमीत जाधव, विचूंबे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, भाजपचे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, हरिचंद्र वाघमारे, देवद उपसरपंच विनोद वाघमारे, अध्यक्ष जगदीश वाघमारे, सरचिटणीस सचिन वाघमारे, दिनेश वाघमारे, संजय वाघमारे, कैलास वाघमारे, जगदीश वाघमारे, डी.के.भोईर, संजित भिंगारकर यांच्यासह पदाधीकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.