• English
  • मराठी

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड तळोजा एम.आय.डी.सी. आणि शेल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या नामफलकाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्याक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण करण्यात आले.