• English
  • मराठी

“आठवणीतलं पनवेल ” या पुस्तकाचा प्रकाशन

स्वर्गीय एस आर जोशी स्मृतिदिनानिमित्त अँड. श्रीमती सुनीता जोशी संपादित “आठवणीतलं पनवेल ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .