• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाची बूथ संपर्क अभियान बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपाची कामे तळागाळात पोहचविण्याकरिता बूथ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.