• English
  • मराठी

भाजपा सोशल मिडिया सेल कोकण – ठाणे विभाग पदाधिकारी बैठक

भाजपा सोशल मिडिया सेल कोकण – ठाणे विभाग पदाधिकारी बैठक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल येथे पार पडली. या बैठकीस सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री. प्रवीणजी अलाई, सहसंयोजक श्री. समीरजी गुरव, कोकण ठाणे विभाग संयोजक श्री. अभिजित पेडणेकर, महाराष्ट्र प्रदेश आयटी सेल प्रमुख श्री. सतीशजी निकम आणि सोशल मीडिया चे पदाधिकारी उपस्थित होते.