• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी- सांस्कृतिक सेल, उत्तर रायगडची जिल्हा कार्यकारिणी बैठक

भारतीय जनता पार्टी- सांस्कृतिक सेल, उत्तर रायगडची जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडली. भारतीय जनता पार्टी च्या संघटनात्मक विषयांवर व आगामी काळातील कार्यक्रमांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीस संघटन सरचिटणीस अविनाश कोळी कोकण विभागीय संयोजक राहुल वैद्य प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील सिन्हा उपस्थित होते.