मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनियुक्त खासदार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून ५४ हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनियुक्त खासदार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून ५४ हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. त्यांचा सत्कार करताना माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर, पदाधिकारी व कार्यकर्ते.
मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा