‘मेक इन इंडिया’ सप्ताहाला आजपासून प्रारंभ : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन ‘मेक इन इंडिया’ या देशभरात राबविल्या जाणार्या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातून करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानुसार १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होऊ घातलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे होणार आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाला आजपासून प्रारंभ : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
‘मेक इन इंडिया’ या देशभरात राबविल्या जाणार्या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातून करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानुसार १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होऊ घातलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे होणार आहे.