• English
  • मराठी

महात्मा फुले सभागृह

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे गरीबांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते दिवंगत दि.बा पाटील यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त आज महात्मा फुले सभागृह येथे अभिवादन केले.