• English
  • मराठी

जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचा शुभारंभ पनवेल मधील मालडुंगे येथे झाला.