भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माननीय श्री. राव साहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोंकण विभागीय कार्यकर्ता बैठक कोपरी-ठाणे येथे आज संपन्न झाली. नामदार श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री व आमदार श्री. सुजीत सिंह ठाकुर, आमदार श्री. नरेन्द्र मेहता, रायगडचे जिल्हा अध्यक्ष व आमदार श्री. प्रशांत ठाकुर, कोंकण विभागीय संगठन मंत्री श्री. सतीश धोंड, सह कार्यालय मंत्री श्री संजय फांजे है बैठकीत उपस्थित होते.