• English
  • मराठी

महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ व गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आज शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात (१६० वर्षे) पदार्पण केले.

महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ व गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आज शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात (१६० वर्षे) पदार्पण केले.
त्यानिमित्त आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाने शालेय परिसरात आयोजित केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अभिवादन यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या यशाचा आलेख वर्षानुवर्षे वाढत राहो ही सदिच्छा!