• English
  • मराठी

डॉ. आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्व धार्मिक संघटना आणि अधिकार्‍यांसोबत चर्चा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक घेतली .
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनची स्थापना आठ वर्षांपूर्वी केलेली असून डॉ. आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण तसेच सर्व धार्मिक संघटना आणि अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली