• English
  • मराठी

माघी गणेश जयंती

माघी गणेश जयंती निमित्त धाकटा खांदा गाव येथे गणपती बाप्पा चे दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे आदी उपस्थित होते.