पनवेल प्रमाणेच जिल्हयातील इतर ठिकाणी सीएनजी (काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस ) पंपाची उभारणी करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने महानगर गॅस कडे मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात आज खांदा कॉलनी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सीएनजीवर आधारित रिक्षा व इतर वाहनांची वाढती संख्या पाहता सीएनजी पंपांमध्ये वाढ होण्याच्या दॄष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाऊल उचलले असून पनवेल प्रमाणेच रायगड जिल्हयातील इतर तालुक्यांमध्ये सन 2017 मध्ये सीएनजीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पनवेल प्रमाणेच जिल्हयातील इतर ठिकाणी सीएनजी (काँम्प्रेस्ड नॅचरल गॅस ) पंपाची उभारणी करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने महानगर गॅस कडे मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात आज खांदा कॉलनी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
सीएनजीवर आधारित रिक्षा व इतर वाहनांची वाढती संख्या पाहता सीएनजी पंपांमध्ये वाढ होण्याच्या दॄष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाऊल उचलले असून पनवेल प्रमाणेच रायगड जिल्हयातील इतर तालुक्यांमध्ये सन 2017 मध्ये सीएनजीची सुविधा उपलब्ध होणार आहे.