श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक वादक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसा प्रिथ्यर्थ २ जून पासून १० जून पर्यंत दिवस रात्र चालणाऱ्या विश्व विक्रमी 192 तास अखंड संगीत भजन महोत्सवाचा समारोप सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला