• English
  • मराठी

वैभव देशमुख इन्फ्रा प्रा. लि.च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

वैभव देशमुख इन्फ्रा प्रा. लि.च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आदी उपस्थित होते.