चला देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहू
चला देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहू..सरकारच्या नोटीसीची होळी करू….!
महाविकास आघाडीचे नवीन षडयंत्र उघडकीस केल्याने विधानसभेचे विरोधीपक्ष नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध पनवेल येथे करण्यात आला…!