• English
  • मराठी

पुन्हा आणूया आपले सरकार!

एका भक्कम व यशस्वी पक्षाच्या प्रत्येक संकल्पनेत, प्रत्येक कार्यात सहभागी असतात त्या पक्षाचे भक्कम कार्यकर्ते! त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक पदाधिकारी, मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजित बैठकीला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.