• English
  • मराठी

सिडको विभागातील नागरिक समस्यांबाबत सिडको भवन येथे शिष्टमंडळ भेट घेतली

सिडको विभागातील नागरिक समस्यांबाबत सिडको भवन येथे शिष्टमंडळ भेट घेतली त्यावेळी उपस्थित आमदार महेश बालदी महापौर डॉ. कविता चौतमोल , उपमहापौर जगदीश भाई गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर , स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या मीटिंगमध्ये सिडको वसाहतीतील अधिकाऱ्यांशी समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.