• English
  • मराठी

राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त पनवेल येथे व्याख्यान

राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा , उत्तर रायगड यांच्या विद्यमाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. श्री. प्रमोद कराड (प्रदेश अध्यक्ष प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान युवा ), श्री परेश ठाकूर (सभागृह नेता) यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते