थोर निरुपणकार महाराष्ट्रभूषण सदगुरू आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकार तर्फे पदमश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे दासभक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर,भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर,सरचिटणीस व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप्पास्वारींच्या अलिबाग रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.