श्री कुलस्वामी को. ऑप .क्रेडिट सोसायटी लिमिटेडची मार्च 2013 मध्ये पनवेल मध्ये भाडेतत्वावरील वास्तूत शाखा सुरू झाली होती. खातेदारांची वाढती संख्या वाढते कामकाज आणि आर्थिक उलाढालीमुळे या शाखेचे स्थलांतर शहरातील शिवाजी चौकजवळील कै. विलासराव देशमुख व्यापारी संकुलात स्व:मालकीच्या वास्तुत करण्यात आले. त्या अद्यावत कार्यालयाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोठया उत्साहात करण्यात आले.