• English
  • मराठी

कोन – सावळे रस्ता

आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन – सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचा शुभारंभ पार पडला.