• English
  • मराठी

खो-खो प्रीमियर लीग 2022

कळंबोळी येथे शिवजयंती निमित्त आयोजित वायूदूत खो-खो प्रीमियर लीग 2022 ला भेट दिली सोबतच स्पर्धेसाठी जमलेल्या खेळाडूंची भेट घेऊन स्पर्धेत यश प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.