• English
  • मराठी

पनवेल येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय संघाच्या 55 वे वार्षिक अधिवेशन

“सुसंस्कृत होण्यासाठी आपल्या आवडीचे वाचून अवती-भवतीचे अनुभवले पाहिजे. अनेकांनी आपली आयुष्य पुस्तकरूपात मांडलीत. ती तरुणांच्या हाती गेल्यास त्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल.”
पनवेल येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय संघाच्या 55 वे वार्षिक अधिवेशन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडला.