नवीन पनवेल येथून जुन्या पनवेल ( तक्का ) येथे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडको आणि रेल्वे अधिकार्यांसह संयुक्त पाहणी केली.
नवीन पनवेल येथून जुन्या पनवेल ( तक्का ) येथे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडको आणि रेल्वे अधिकार्यांसह संयुक्त पाहणी केली. पनवेल येथील वाहतुकीची कोंडी, इंधनांची बचत व नागरिकांची त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.