प्रश्न किंवा समस्या मार्गी लावायचे असेल तर तशी मानसिकता आणि धमक लागते, तसाच प्रत्यय जेएनपीटीच्या संदर्भात मुंबईतील जेएनपीटीच्या रहेजा सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत आला. सर्वसामान्यांचे प्रश्न आपले आहेत, याची जाणीव ठेवून काम केले जात असल्यानेच जेएनपीटीचे प्रभारी चेअरमन नीरज बन्सल यांनी भाजप शिष्टमंडळाला मागण्या मान्य केल्याचा हिरवा कंदील दिला. नुसत्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जेएनपीटीने ग्रामपंचायतींना कर देण्याचे ठोस आश्वासनही हे शिष्टमंडळ घेऊन आले. जेएनपीटीचे प्रभारी चेअरमन मा. श्री. नीरज बन्सल यांचे मनःपूर्वक आभार!