• English
  • मराठी

जन आशीर्वाद यात्रा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांची आज रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली.
यावेळी पनवेल येथील आगरी समाज सभागृह मध्ये केंद्र सरकारांच्या कल्याणकारी योजनेतील लाभार्थी व दिव्यांग लाभार्थीशी भेट घेण्यात आली आहे.