• English
  • मराठी

जन आशीर्वाद यात्रा

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांची आज रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली.
यावेळी शिरढोण येथे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती स्थळास भेट देऊन पुष्पमाळा अर्पण करण्यात आले कुळ कायदा लागू करण्याच्या चळवळीमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांचा व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे.