• English
  • मराठी

जन आशीर्वाद यात्रा

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांची आज रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली.
यावेळी अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल मध्ये प्रकल्पग्रस्त बांधवांचा मेळावा झाला .