जनआशीर्वाद यात्रा
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री ना. श्री. नारायण राणे साहेब यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली असून, ही यात्रा 23 ऑगस्टला रायगड जिल्ह्यातून पुढे तळकोकणात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पाली ते पोलादपूरदम्यान तयारीची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.