• English
  • मराठी

जनआशीर्वाद यात्रा

भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भिवंडी लोकसभेचे खासदार कपिलजी पाटील यांची केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनाबाबत आढावा बैठक पनवेल येथे पार पडली.
यावेळी प्रदेशयात्रा संयोजक आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे, रामचंद्रजी घरत, सागरजी नाईक, दक्षिण जिल्हा रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते आणी इतर सहकारी उपस्थित होते.