• English
  • मराठी

देशासाठी ज्यांनी अर्पिले आपुले प्राण, त्या सर्व शहिदांच्या बलिदानास साश्रु नयनांनी सलाम

देशासाठी ज्यांनी अर्पिले आपुले प्राण, त्या सर्व शहिदांच्या बलिदानास साश्रु नयनांनी सलाम
तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख (सीडीएस) बिपीन रावत त्यांच्या विरपत्नी मधूलिका रावत,ब्रिगेडियर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग,नायक गुरूसेवक सिंग,नायक जितेंद्र के आर,लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा,हवालदार सतपाल आणि अन्य सहकाऱ्यांना भाजप युवा मोर्चातर्फे शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साश्रु नयनांनी मानवंदना अर्पण करण्यात आली.
निस्वार्थ सेवावृत्तीच्या कर्तबगार अधिकाऱ्यांचा अपघात हा संपूर्ण देशासाठी मोठा धक्का आहे.
सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली