खारघर येथील कोपरा ब्रिजजवळील जागेची पाहणी केली. या ठिकाणी सिडकोच्या नियोजना प्रमाणे नवीन पुल तयार करण्यात आला होता परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणाची पाईपलाईन सदर नवीन पुलाच्या प्रवाहात असल्याकारणाने पाण्याला अडथळा येत होता. गेली 7 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेकडून दुर्लक्षित होता. याबाबत भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता.

डिसेम्बर महिन्यात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मिसाळ साहेब व शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटिल यांची भेट घेऊन सदर बाब त्यांच्या निदर्शणास आणुन दिली. मा. आयुक्त साहेबांनी तात्काळ सदर पाईप लाईन स्थलांतरीत करुन जमिनिअंतर्गत करण्याचे आदेश दिले व अधिकार्यांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सदर पाहणी वेळी उपस्थित राहुन सिडको अधिकार्यांना सध्या अस्तित्वात असलेले दोन पुल लवकरात काढुन सिडकोने नियोजन केल्याप्रमाणे सदर जागा विकसित करुन से. 11 व से. 15 ला खारघर कोपरायेथे जोडमार्ग तयार करण्यासंदर्भात सांगितले.