• English
  • मराठी

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिनानिमित्त बीजेपी मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.