• English
  • मराठी

कळंबोली-रोडपाली येथे प्ले ग्राउंड चे उदघाटन

कळंबोली-रोडपाली येथे नगरसेवक अमर पाटील, राजू शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सिडकोच्या माध्यमाने विकसित केलेल्या प्ले ग्राउंड चे उदघाटन करण्यात आले.