भारतीय जनता पार्टी, पनवेल व स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांच्या प्रयत्नाने कळंबोली मधील सेक्टर २ ई, ४ ई, ५, ५ ई, १० आणि ११ येथील उद्यानात ‘हायमास्ट दिवे’ लावण्यात आले असून याचे उद्घाटन करण्यात आले.