• English
  • मराठी

‘आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र’ केंद्राचा उदघाटन

आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र’ केंद्राचा उदघाटन केला . यावेळी आत्मनिर्भर भारत कमिटीमधील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.