• English
  • मराठी

अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अकराव्या शाखेचे दिमाखात उद्घाटन !

खातेदारांच्या विश्वासावर सार्थ ठरलेल्या श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 11 व्या शाखेचे कामोठे येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन केले. यावेळी राजकीय व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वीच्या सर्व शाखांप्रमाणेच अरिहंत बँकेची ही शाखा देखील मोठी उलाढाल करेल, अशी आशा आहे.