• English
  • मराठी

फिनिक्स मल्टीस्पेशिलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

खांदा कॉलोनी येथील  ‘फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ चे उद्घाटन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा ताई मुंडे याच्या हस्ते व आमदार महादेव जानकर यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.