• English
  • मराठी

नगरसेवक निधीतून नवीन पनवेल मधील पोदी नं. ३ हनुमान मंदिर ते रामकिसन हॉल पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच सेक्टर १६ येथील सिडको उद्यानातील पाणपोईचे उदघाटन

पनवेल महानगरपालिका माजी उपमहापौर सौ. चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल मधील पोदी नं. ३ हनुमान मंदिर ते रामकिसन हॉल पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच सेक्टर १६ येथील सिडको उद्यानातील पाणपोईचे उदघाटन केले.