• English
  • मराठी

“चायओपस” या उपहारगृहाचे उद्घाटन

खारघर सेक्टर 4, प्लॉट नंबर 28 येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या “चायओपस” या उपहारगृहाचे उद्घाटन केले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.