• English
  • मराठी

“अरेना ॲनिमेशन” संस्थेच्या खारघर सेक्टर 14 येथील नव्या शाखेचे उद्घाटन केले.

 

अरेना ॲनिमेशन गेल्या अनेक वर्षांपासून ॲनिमेशन चे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अग्रगण्य नाव आहे. याची नवी शाखा खारघर मध्ये खुली झाल्याने ॲनिमेशन मध्ये काही करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी असणार आहे. या नव्या शाखेसाठी माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा..!