• English
  • मराठी

आय. आय. एफ. एल फायनान्स तळोजा

देशभरात 2 हजारांहून अधिक शाखा असलेल्या आय. आय. एफ. एल फायनान्सची तळोजा येथे शाखा सुरू झाली.
ह्या शाखेचे माझ्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. या वेळी परिसरातील नागरिकांना आर्थिक हातभार पुरवण्यासाठी आय.आय.एफ.एल ने पुढाकार घेतला तर नागरीकांना समाधान मिळेल असे मत व्यक्त केले आहे.