• English
  • मराठी

खारघर मध्ये होमिओपथी व युनानी औषध प्रादेशिक संशोधन संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

पनवेल तालुक्यातील खारघर शहरात उभारण्यात आलेल्या होमिओपथी प्रादेशिक संशोधन संस्थेचे आणि युनानी औषध प्रादेशिक संशोधन संस्थेचे उद्घाटन केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री मा.श्री. सर्वानंदजी सोनवल यांच्या शुभहस्ते खारघर येथे पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास भाजपातील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होतो.