निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. गिरीश बापट, श्री. दिलीप कांबळे, श्री. लक्ष्मण जगताप, श्री. महेश लांडगे, श्री.चंद्रकांत हाळवणकर, श्री.बाबुराव पाचार्णे, श्री.योगेश टिळेकर, श्री.खासदार अमर साबळे, माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते श्री.आझम पानसरे, महापौर श्री.राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. गिरीश बापट, श्री. दिलीप कांबळे, श्री. लक्ष्मण जगताप, श्री. महेश लांडगे, श्री.चंद्रकांत हाळवणकर, श्री.बाबुराव पाचार्णे, श्री.योगेश टिळेकर, श्री.खासदार अमर साबळे, माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते श्री.आझम पानसरे, महापौर श्री.राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ३१ ऑक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण केली. याद्वारे आपण जनतेला काय देऊ शकतो, याचा वास्तूपाठ मुख्यमंत्री व त्यांच्या सहकार्यांनी घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.